7 वी शिष्यवृत्ती व शालेय NOTES + TEST

Description

7 वी SCHOLARSHIP व शालेय NOTES + TEST

7 वी Scholarship Preparation + संपूर्ण शालेय अभ्यास | Scholarship Topic-wise Notes + Tests | School Notes + Online Tests | Answers, Solutions & Grammar Practice

इयत्ता 7 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी आणि शालेय अभ्यास एकत्र उपलब्ध करून देणारा हा Combo Course आहे.

🏆 Scholarship Preparation:

  • गणित विषयाची तयारी व Practice
  • बुद्धिमत्ता चाचणीचा सराव
  • भाषा विषयाची तयारी
  • Topic-wise Tests
  • Exam-oriented Questions
  • Answers & Solutions
  • नियमित Scholarship Practice

📚 School Preparation:

  • इयत्ता 7 वीच्या शालेय विषयांचे Notes
  • Chapter / Topic-wise Online Tests
  • प्रश्नांचे Answers & Solutions

 

  • Marathi Grammar Practice
  • English Grammar Practice
  • Revision & Self-Evaluation

शालेय अभ्यास नियमित ठेवून त्याचबरोबर Scholarship Exam साठी स्वतंत्र स्पर्धात्मक तयारी करता यावी, या उद्देशाने हा Course तयार करण्यात आला आहे.

7 वी शिष्यवृत्ती व शालेय NOTES + TEST

₹799₹3,50078% off
Have a coupon?

₹799