
Description
4 थी SCHOLARSHIP + शालेय NOTES व TEST
4 थी Scholarship Preparation + संपूर्ण शालेय अभ्यास | Scholarship Notes + Topic-wise Tests | School Subjects Notes + Tests | Solutions + Grammar
Practice
इयत्ता 4 थीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी आणि नियमित शालेय अभ्यास एकाच Course मधून करता यावा यासाठी हा Combo Course तयार करण्यात आला आहे.
🏆 Scholarship Preparation:
- गणित विषयाचा सराव
- बुद्धिमत्ता चाचणीचा सराव
- भाषा विषयाची तयारी
- Topic-wise Practice Tests
- प्रश्नांचे Answer व Solution
- परीक्षाभिमुख सराव
📚 School Preparation:
- शालेय विषयांचे Chapter / Topic-wise Notes
- Topic-wise Online Tests
- Marathi Grammar Practice
- English Grammar Practice
- Revision & Self-Evaluation
एकाच Course मधून School Study + Scholarship
Preparation करता येणार असल्यामुळे शालेय अभ्यासासोबत स्पर्धात्मक परीक्षेचा पाया मजबूत करण्यासाठी हा Course उपयुक्त आहे.
4 थी शिष्यवृत्ती व शालेय NOTES + TEST
₹799₹1,99961% off
Have a coupon?
