
Description
TEACHER BOX ( संभाव्य एकूण 36+ प्रश्नपत्रिका )
I Question Paper I शिक्षकांसाठी विशेष I
- सराव प्रश्नपत्रिका ( गणित , विज्ञान , इंग्रजी व्याकरण )
- कॉम्बो वगळता आणखी विषयांची मागणी असल्यास - ( अटी लागू )
- परीक्षाभिमुख प्रश्नसंच, दर आठवड्याला नवीन Papers / Content
- मराठी व सेमी इंग्लिश एकत्र प्रश्न !
- Print करण्यासाठी PDF Access
- School + Competitive Exam oriented material
- ( हा नवीन लॉंच प्रोग्राम असल्याने चाचणी 1 चे कोणतेही पेपर यात समाविष्ट नाहीत, सत्र 1 पासूनचा भाग उपलब्ध असेल व वर्षाअखेरला चाचणी 1 चे पेपर उपलब्ध होतील )
महत्त्वाचे
Teacher Box हा विद्यार्थ्यांसाठीचा सामान्य Student Course नाही. हा program विशेषतः शिक्षक, क्लासेस, Academy आणि विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींसाठी तयार करण्यात आला आहे.
TEACHER BOX – नियम व अटी
- Teacher Box मधील सामग्रीचा वापर स्वतःच्या विद्यार्थ्यांच्या अध्यापन व सरावासाठी करता येईल.
- उपलब्ध PDF / Question Papers Print करून विद्यार्थ्यांना Test / Practice साठी देता येतील.
- Content चे अनधिकृत Forwarding, Sharing, Reselling किंवा Public Distribution करता येणार नाही.
- PDF / Question Paper सोशल मीडिया, Telegram, WhatsApp Groups किंवा इतर Public Platforms वर Upload करू नये.
- Teacher Box मधील Content चे स्वतःच्या नावाने किंवा इतर संस्थेच्या नावाने पुनर्वितरण करता येणार नाही. आढळल्यास त्वरित अॅक्सेस बंद , व कारवाई ! ( ही भक्ति करिअर अकॅडमी App ची बौद्धिक संपदा , मालमत्ता आहे )
- Subscription / Course Access हा वैयक्तिक वापरासाठी आहे.
- नवीन Papers व Content program च्या नियोजनानुसारच उपलब्ध केले जातील.
- Content मध्ये वेळोवेळी सुधारणा, बदल किंवा नवीन प्रश्नांचा समावेश केला जाऊ शकतो.
- Teacher Box मधील Print Access म्हणजे उपलब्ध PDF शिक्षकानी स्वतः Print करण्याची सुविधा आहे; Printed Copies APP कडून Courier/Post ने पाठवल्या जात नाहीत.
- Course घेताना संबंधित Class / Subject / Competitive Add-on योग्य आहे याची खात्री करावी.
7 th Teacher Box
₹699₹1,49954% off
Have a coupon?
