8 th Teacher Box

Description

TEACHER BOX (संभाव्य एकूण 36+प्रश्नपत्रिका )

I Question Paper Iशिक्षकांसाठी विशेष

वैशिष्टे -

  • सराव प्रश्नपत्रिका ( गणित , इंग्रजी व्याकरण, विज्ञान )
  • कॉम्बो वगळता आणखी विषयांची मागणी असल्यास - ( अटी लागू ) 
  • इंग्लिश , इतिहास , भूगोल , मराठी , विषय - स्वतंत्र / अतिरिक्त ! ( हे कॉम्बो व्यतिरिक्त आहेत )
  • परीक्षाभिमुख प्रश्नसंच, दर आठवड्याला नवीन Papers / Content 
  • मराठी व सेमी इंग्लिश एकत्र प्रश्न !
  • Print करण्यासाठी PDF Access
  • School + Competitive Exam oriented material
  • ( हा नवीन लॉंच प्रोग्राम असल्याने चाचणी 1 चे कोणतेही पेपर यात समाविष्ट नाहीत, सत्र 1 पासूनचा भाग उपलब्ध असेल व वर्षाअखेरला चाचणी 1 चे पेपर उपलब्ध होतील )

महत्त्वाचे

Teacher Box हा विद्यार्थ्यांसाठीचा सामान्य Student Course नाही.
हा program विशेषतः शिक्षक, क्लासेस, Academy आणि विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींसाठी तयार करण्यात आला आहे.

TEACHER BOX – नियम व अटी 

  1. Teacher Box मधील सामग्रीचा वापर स्वतःच्या विद्यार्थ्यांच्या अध्यापन व सरावासाठी करता येईल.
  2. उपलब्ध PDF / Question Papers Print करून विद्यार्थ्यांना Test / Practice साठी देता येतील.
  3. Content चे अनधिकृत Forwarding, Sharing, Reselling किंवा Public Distribution करता येणार नाही.
  4. PDF / Question Paper सोशल मीडिया, Telegram, WhatsApp Groups किंवा इतर Public Platforms वर Upload करू नये.
  5. Teacher Box मधील Content चे स्वतःच्या नावाने किंवा इतर संस्थेच्या नावाने पुनर्वितरण करता येणार नाही. आढळल्यास त्वरित अॅक्सेस बंद , व कारवाई ! ( ही भक्ति करिअर अकॅडमी App ची बौद्धिक संपदा , मालमत्ता आहे )
  6. Subscription / Course Access हा वैयक्तिक वापरासाठी आहे.
  7. नवीन Papers व Content program च्या नियोजनानुसारच  उपलब्ध केले जातील.
  8. Content मध्ये वेळोवेळी सुधारणा, बदल किंवा नवीन प्रश्नांचा समावेश केला जाऊ शकतो.
  9. Teacher Box मधील Print Access म्हणजे उपलब्ध PDF शिक्षकानी स्वतः Print करण्याची सुविधा आहे; Printed Copies APP कडून Courier/Post ने पाठवल्या जात नाहीत.
  10. Course घेताना संबंधित Class / Subject / Competitive Add-on योग्य आहे याची खात्री करावी.

8 th Teacher Box

₹699₹1,39951% off
Have a coupon?

₹699