इयत्ता 5 वी नवोदय  (Weekly Test )

Description

इयत्ता 5 वी  – Weekly Test Series | छोटा पॅक 

मुख्य वैशिष्ट्ये:

जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता 6 वी प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष Weekly Test Series!

नियमित टेस्ट सोडवून प्रश्न समजून घेणे, वेळेचे नियोजन करणे आणि परीक्षेच्या सरावात सातत्य ठेवणे यासाठी ही टेस्ट सिरीज उपयुक्त ठरू शकते.

  • इयत्ता 5 वीच्या नवोदय विद्यार्थ्यांसाठी टेस्ट सिरीज

  • नवोदय परीक्षेच्या तयारीसाठी नियमित सराव

  • आठवड्याला एक नवीन टेस्ट ( 50 ते 100 गुणांची )

  • परीक्षेच्या प्रश्नांचा सराव करण्याची संधी

  • घरबसल्या Bhakti Career Academy App वर टेस्ट सोडवण्याची सुविधा

फी: फक्त ₹49 प्रति महिना

आजच टेस्ट सिरीज सुरू करा आणि नियमित सरावाची सवय लावा!

वाक्यप्रचार व समानार्थी

MOCK TEST 18-10-2028 ( बुद्धिमत्ता )

MOCK TEST 1-11-2026

5 th Mock Test 8-11-2026

MOCK TEST - 15-11-2026 ( बुद्धिमत्ता व गणित )

इयत्ता 5 वी नवोदय (Weekly Test )

₹49₹10051% off
Have a coupon?