
Description
इयत्ता 7 वी – Weekly Test Series | छोटा पॅक
मुख्य वैशिष्ट्ये: इयत्ता 7 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीत सातत्य ठेवता यावे आणि प्रश्न सोडवण्याचा अधिकाधिक सराव करता यावा, यासाठी ही Weekly Test Series तयार केली आहे.
आपला अभ्यास योग्य दिशेने होतोय का ? हे फक्त याच साप्ताहिक टेस्ट मधून समजेल!
-
इयत्ता 7 वीच्या शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांसाठी टेस्ट सिरीज
-
शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी नियमित सराव
-
आठवड्याला एक नवीन टेस्ट ( 50 ते 100 गुणांची )
-
परीक्षेच्या प्रश्नांचा सराव करण्याची संधी
-
घरबसल्या Bhakti Career Academy App वर टेस्ट सोडवण्याची सुविधा
फी: फक्त ₹49 प्रति महिना
आजच टेस्ट सिरीज सुरू करा आणि नियमित सरावाची सवय लावा!
Paid Test SeriesTests
इयत्ता 7 वी शिष्यवृत्ती (Weekly Test )
₹49₹10051% off
Have a coupon?
